वंदना प्रकाशन आणि कला स्पंदन परिवार आयोजित विशेष साहित्यिक कार्यक्रम.
मराठी, हिंदी, इंग्रजी आणि ई-पुस्तक विभागातील उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव.
नवीन पुस्तकांचे प्रकाशन व लेखकांचे मनोगत.
प्रख्यात कवींच्या काव्यवाचनाचा विशेष कार्यक्रम.
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान.